महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांची भरती, पदवीधरांना संधी

Published On: मार्च 17, 2022
Follow Us

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (The Maharashtra State Cooperative Bank Ltd) मध्ये विविध पदांच्या ०८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२२ आहे. 

एकूण जागा : ०८

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) ट्रेझरी डोमेस्टिक डीलर/ Treasury Domestic Dealer (Officer Grade II) ०४
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/बोर्डकडून पदवी/ पदव्युत्तर पदवी सह वित्त/ सांख्यिकी /गणित विषयातील स्पेशलायझेशन ०२) ०२ ते ०५ वर्षे अनुभव

२) ट्रेझरी फॉरेक्स डीलर/ Treasury Forex Dealer (Officer Grade II) ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/बोर्डकडून पदवी/ पदव्युत्तर पदवी सह वित्त/ सांख्यिकी /गणित विषयातील स्पेशलायझेशन ०२) ०२ वर्षे अनुभव

३) ट्रेझरी मिड ऑफिस/ बॅक ऑफिस/ Treasury Mid Office/Back Office (Junior Officer) ०३
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/बोर्डकडूनकोणत्याही पदवी/ पदव्युत्तर पदवी ०२) अनुभव

वयो मर्यादा: २८ फेब्रुवारी २०२२ रोजी २३ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : १,७७०/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मार्च २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.mscbank.com

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

हे पण वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now