Test Series MPSC Current Affairs Test Series- 5 Last updated: 2020/12/24 at 10:28 AM By Mission MPSC 0 Min Read Share 0 Min Read SHARE /20 318 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 5 1 / 20 देशातील दहशतवादी संघटनांचा तपस करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? NIA CBI ATS NGS 2 / 20 महाराष्ट्र इंटेलिजन्स अॅकेडमी (MIA) कोणत्या शहरात आहे ? नाशिक पुणे मुंबई नागपूर 3 / 20 महाराष्ट्र केसरीचा प्रथम विजेता कोण? नरसिंग यादव दादू चौघुले दिनकर पाटील गणपत खेडकर 4 / 20 राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? नागपूर नाशिक ठाणे पुणे 5 / 20 ‘पवनधाम आश्रम’ कोणी स्थापन केला? साने गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आचार्य विनोबा भावे महात्मा गांधी 6 / 20 भारतीय राष्ट्रसभेचे संस्थापक कोण? महात्मा गांधी दादाभाई नौरोजी अॅलन ह्यूम न्या.म. गो. रानडे 7 / 20 भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला? परम डेल आबीएम इनॅक 8 / 20 भारताच्या नौदल प्रमुखास काय संबोधतात ? अॅडमिरल जनरल चीफ मार्शल ब्रिगेडिअर 9 / 20 ‘खरोशी लेणी’ कोणत्या तालुक्यात आहे? लातूर औसा शिरूर अनंतपाळ निलंगा 10 / 20 राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला? १९१५ १९१७ १९२० १९९९ 11 / 20 महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकांपासून बनलेले आहे ? ग्रॅनाईट रूपांतरित जांभा बेसॉल्ट 12 / 20 ट्रान्स सैबेरियन लोहमार्ग कोणत्या स्थानकादरम्यान आहे? कादिरा कैपटाईन सेंट पिट्सबर्ग व्हाल्डी ओस्टॉक सिडनी पर्थ हॅलिफक्स व्हॅकुअर 13 / 20 महाराष्ट्रात ठिबक सिंचन पध्दती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त आहे. तेलबिया ऊस फलोत्पादन कापूस 14 / 20 उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला ? डार्विन न्यूटन आईन्स्टाईन केल्विन 15 / 20 ‘टाईम पर्सन ऑफ द इयर’चा पुरस्कार मिळालेले एकमेव भारतीय कोण? सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक 16 / 20 ‘ऑपरेशन ग्रीन हंट’ कशाशी संबंधित आहे ? नक्षलवाद बिमोड आरोग्य सुधारणा भ्रूण हत्या पर्यावरण रक्षण 17 / 20 भारतातील नद्याजोड योजना काय म्हणून ओळखली जाते? पितक्रांती जलक्रांती नीलक्रांती अमृतक्रांती 18 / 20 ‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरु केली? राजा राममोहन रॉय ईश्वरचंद्र विद्यासागर देवेद्रनाथ टागोर केशव चंद्र सेन 19 / 20 लातूर जिल्ह्यात किल्लारी येथे कोणत्या वर्षी भुकंप होवून मोठी जिवीत हानी झाली होती ? सन १९९३ सन १९९४ सन १९९५ सन १९९६ 20 / 20 डॉ. आनंद यादव यांनी कोणती कादंबरी लिहिली नाही ? एकलकोडा नटरंग ताम्रपट गोतावळा Your score is Facebook 0% TAGGED: Test Series Share This Article Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Latest Update UPSC परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ; तारखा जाणून घ्या Announcement NPCIL : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 400 जागांवर भरती सुरु Jobs पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 150 जागांसाठी भरती सुरु ; पात्रता फक्त 10वी पास Jobs अभिमानास्पद बाब; सफाई कामगाराचा मुलगा झाला अधिकारी Inspirational