KVIC : खादी व ग्रामोद्योग आयोग मार्फत भरती, पदवीधरांना नोकरीची संधी..

Published On: जुलै 30, 2022
Follow Us

KVIC Recruitment 2022 : खादी व ग्रामोद्योग आयोग मार्फत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यंग प्रोफेशनल या पदासाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवाराने आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची शेवट्चीत तारीख २४ ऑगस्ट २०२२ आहे.

कूण जागा : १०

पदाचे नाव : यंग प्रोफेशनल

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पदव्युत्तर पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : २४ ऑगस्ट २०२२ रोजी २७ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : अहमदाबाद, मुंबई, नागपूर, गोवा.

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ ऑगस्ट २०२२ 

अधिकृत संकेतस्थळ : www.kvic.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now