भारतीय सेना सुरक्षा सेवा, नागपूर येथे 12वी पाससाठी सुवर्णसंधी..

Published On: ऑगस्ट 16, 2022
Follow Us

भारतीय सेना सुरक्षा सेवा नागपूर येथे भरती निघाली आहे. बारावी पास उत्तीर्णांसाठी मोठी संधी आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : १०

पदाचे नाव : ग्राहक सेवा सहयोगी 

शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : १२ ऑगस्ट २०२२ रोजी १८ वर्षे ते ४० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ ऑगस्ट २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.indianforcesecurityservices.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now