पश्चिम रेल्वे मुंबईत 12 वी ते पदवीधरांसाठी नोकरीची संधी.. 92,300 पगार मिळेल

Published On: सप्टेंबर 27, 2022
Follow Us
Railway Bharti 2022

Western Railway Recruitment 2022 : रेल्वेत नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना संधी आहे. पश्चिम रेल्वेमध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2022 आहे.

पद संख्या – 21 पदे
रिक्त पदाचे नाव – गट सी (ग्रुप C)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12 वी उत्तीर्ण / पदवीधर असावा

वय मर्यादा :
कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 25 वर्ष
मिळणारे वेतन – 19,900/- ते 92,300/- दरमहा
अर्ज फी –
Open/OBC/EWS – 500/- रुपये
SC/ST – 250/- रुपये
PWD/ Female – 50/- रुपये

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज सुरु होण्याची तारीख – 5 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 4 ऑक्टोबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.rrc-wr.com
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now