बृहन्मुंबई महानगरपालिकेत या पदांवर भरती ; जाणून घ्या पात्रता आणि पगाराबाबत?

Published On: ऑक्टोबर 13, 2022
Follow Us

MCGM Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे रिक्त पदासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

एकूण जागा : –

रिक्त पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी / Medical Officer
शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची “एम.बी.बी.एस.” पदवी असणे आवश्यक आहे. ०२) उमेदवार महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषदेकडे (MMC) नोंदणीकृत असावा. ०३) सदर उमेदवारास संगणकीय प्रणालीमध्ये रुग्णांची माहिती स्वतःभरावी लागेल त्यादृष्टीने आवश्यकसंगणक वापराचे कौशल्य असावे.

वयाची अट : ०१ जुलै २०२२ रोजी ६४ वर्षापर्यंत.
अर्ज शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ७०,०००/- रुपये ते १,१०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच
अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now