DAE : अणु ऊर्जा विभाग मुंबई येथे 70 जागांसाठी भरती

Published On: ऑक्टोबर 17, 2022
Follow Us
Dpsdae Recruitment

अणु ऊर्जा विभाग मुंबई येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०२२ आहे. आहे.

एकूण जागा : ७०

रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ खरेदी सहाय्यक / कनिष्ठ स्टोअरकीपर – गट ‘क’
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

परीक्षा फी : –
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 20 ऑक्टोबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.dae.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now