MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे ‘या’ पदांसाठी भरती

Published On: नोव्हेंबर 5, 2022
Follow Us

MCGM Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत आहे.

एकूण जागा : ०२

रिक्त पदाचे नाव : सहायक प्राध्यापक / Assistant Professor
शैक्षणिक पात्रता : ०१) एमडी पदवी / एमएस / डीएनबी ०२) ०३ वर्षे अनुभव ०३) MS-CIT प्रमाणपत्र. ०४) एसएससी मराठी विषय घेऊन उत्तीर्ण.

वयाची अट : ०७ नोव्हेंबर २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : ५८०/- रुपये + जी.एस.टी. (१८% GST)
वेतन (Pay Scale) : १,००,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०७ नोव्हेंबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
In Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now