JIPMER मध्ये 433 जागांसाठी भरती

Published On: नोव्हेंबर 19, 2022
Follow Us

JIPMER Recruitment 2022 : जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (JIPMER) मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : ४३३

रिक्त पदाचे नाव : पदाचे नाव: नर्सिंग ऑफिसर
आवश्यक शैक्षणिक पात्रता : B.Sc.(Hons.) नर्सिंग / B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM + 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 डिसेंबर 2022 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 1500/- [SC/ST: ₹1200/-, PWD: फी नाही]

नोकरी ठिकाण: पुडुचेरी
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2022
परीक्षा (Online): 18 डिसेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : https://jipmer.edu.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now