उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत या पदांच्या 39 जागांसाठी भरती

Published On: फेब्रुवारी 10, 2023
Follow Us
Ulhasnagar Mahanagarpalika

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023 : उल्हासनगर महानगरपालिका मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : ३

पदाचे नाव : वकील / lawyer
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 01) अभियोक्ता मान्यता प्राप्त विदयापीठाचा कायदयाचा पदवीधर असावा. 02) अभियोक्ता वार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा या सनदधारक असावा. अभियोक्त्यास 07 वर्षापेक्षा जास्त स्वतंत्र न्यायालयीन कामाचा अनुभव असावा. 03)अभियोक्त्यास फौजदारी व दिवाणी न्यायालयाच्या कार्यपध्दतीचे उत्तम ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे. 04) अभियोक्त्यास मराठी, इंगजी व हिंदी भाषांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.

परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : उल्हासनगर, ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 24 फेब्रुवारी 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : विधी विभाग, तळमजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर- 421003.

अधिकृत संकेतस्थळ : https://www.umc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now