अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात 4थी उत्तीर्णांना संधी.. 23,736 पगार मिळेल

Published On: मार्च 4, 2023
Follow Us

Maha Food Recruitment 2023 अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग सांगली येथे काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 मार्च 2023 आहे.

रिक्त पदांची संख्या :

रिक्त पदाचे नाव : वाहनचालक / Driver
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा चौथी उत्तीर्ण तसेच वाहनचालकास मराठी वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
वयाची अट : 18 वर्षे ते 58 वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही
वेतन (Pay Scale) : 23,736/- रुपये.
नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :10 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय सांगली

अधिकृत संकेतस्थळ : http://www.maharashtra.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now