अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग, मुंबई येथे भरती ; 10वी उत्तीर्णांना संधी..

Published On: मार्च 23, 2023
Follow Us

Maha Food Recruitment 2023 अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग, मुंबई येथे भरती आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 मार्च 2023 आहे

एकूण जागा : ०५
रिक्त पदाचे नाव : शिपाई / Peon
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण असावा
वय मर्यादा : उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षापर्यंत असावे.

परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 31 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आस्थापना शाखा (कार्यासन ना. पु. 11), दालन क्रमांक २१९ (विस्तार) 2 मजला, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम, कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई – 400032.
अधिकृत संकेतस्थळ : www.mahafood.gov.in 
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now