ST महामंडळांतर्गत जळगाव येथे 100 जागांसाठी भरती ; किती पगार मिळेल?

Published On: मार्च 31, 2023
Follow Us

MSRTC Jalgaon Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

एकूण रिक्त पदे : 100

रिक्त पदाचे आणि शैक्षणिक पात्रता :
1) मेकॅनिक (मोटार व्हेईकल) / Mechanic (Motor Vehicle) 60
शैक्षणिक पात्रता :
10 वी परीक्षा उत्तीर्ण

2) मेकॅनिक डिझेल / Mechanic Diesel 25
शैक्षणिक पात्रता
: 10 वी परीक्षा उत्तीर्ण

3) मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / Sheet Mental Worker 13
शैक्षणिक पात्रता :
10 वी परीक्षा उत्तीर्ण

4) वेल्डर (गॅस व इले.) / Welder (Gas and Electric) 02
शैक्षणिक पात्रता :
8 वी परीक्षा उत्तीर्ण

परीक्षा फी : फी नाही
पगार (Stipend) : 6,000/- रुपये ते 7,700/- रुपये.
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

असा करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
-अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
-देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now