बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत निघाली नवीन भरती ; वेतन 1,00,000 मिळेल..

Published On: जून 24, 2023
Follow Us

BMC Bharti 2023 बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 27 जून 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 10

रिक्त पदाचे नाव : सहायक प्राध्यापक
आवश्यक शैक्षणिक पात्रता : एमडी /डीएनबी (सामान्य शस्त्रक्रिया) किंवा एमडी / एमएस / डीएनबी (सामान्य शस्त्रक्रिया)
वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षांपेक्षा जास्त नाही
मागासवर्गीयांसाठी 43 वर्षांपेक्षा जास्त नाही
परीक्षा फी : 580/- + GST 18%.
पगार – 1,00,000

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : डिस्पॅच सेक्शन, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबईचा तळमजला – ४००००८
अर्ज करण्याची शेवटची तारीख –: 27 जुन 2023
निवड प्रक्रिया : मुलाखती
मुलाखतीचा पत्ता : चेंबर्स ऑफ डीन, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल. मुंबई – 400 008.

अधिकृत वेबसाईट : portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now