महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत ग्रॅज्युएट्स पासवाल्यासांठी बंपर पदे रिक्त

Published On: ऑक्टोबर 26, 2023
Follow Us

MSC Bank Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठीची पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 153

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी 45
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.
2) प्रशिक्षणार्थी लिपिक 107
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
3) लघुलेखक (मराठी) 01
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर

वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 32 वर्षे असावे
परीक्षा फी :
पद क्र.1 & 3: ₹1770/-
पद क्र.2: ₹1180/-
निवड प्रक्रिया:
ऑनलाइन (लिखित) चाचणी / परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत / कौशल्य चाचणी.

इतका पगार मिळेल?
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – 30,000/- ते 49000/-
प्रशिक्षणार्थी लिपिक – 25,000/- ते 32,000/-
लघुलेखक (मराठी) – 50,415/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.mscbank.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now