एसजेव्हीएन लि.मध्ये विविध पदांच्या 400 जागांसाठी भरती

Published On: डिसेंबर 17, 2023
Follow Us

SJVN Limited Recruitment 2023 एसजेव्हीएन लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 400

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ग्रेजुएट प्रशिक्षणार्थी- 175
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी
2) टेक्निशियन प्रशिक्षणार्थी – डिप्लोमा- 100
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त राज्याचे तांत्रिक शिक्षण संबंधित शाखा मध्ये इंजीनियरिंग / तंत्रज्ञान मध्ये पूर्णवेळ डिप्लोमा
3) टेक्निशियन प्रशिक्षणार्थी – आयटीआय – ITI 125
शैक्षणिक पात्रता :
मान्यता प्राप्त विद्यापीठातून संबंधित ट्रेंड मध्ये आयटीआय

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 30 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
इतका मिळेल पगार :
ग्रेजुएट प्रशिक्षणार्थी -10,000/-
टेक्निशियन प्रशिक्षणार्थी – डिप्लोमा – 8000/-
टेक्निशियन प्रशिक्षणार्थी – आयटीआय – 7000/-
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.sjvn.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now