सर जे.जे.समूह रुग्णालयाअंतर्गत भरती जाहीर ; पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी

Published On: फेब्रुवारी 22, 2024
Follow Us

GGMCJJH Recruitment 2024 पदवी पास उमेदवारांसाठी खुशखबर आहे. सर जे.जे.समूह रुग्णालयाअंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक  23 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा: 05
रिक्त पदाचे नाव: डाटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 फेब्रुवारी 2024 रोजी 38 वर्षांपर्यंत.
पगार : 10,000/-

नोकरी ठिकाण: मुंबई
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
थेट मुलाखत: 23 फेब्रुवारी 2024 (10:00 AM ते 05:00 PM)
मुलाखतीचे ठिकाण: महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई-400008

अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now