राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर येथे विविध पदांच्या 61 जागांसाठी भरती

Published On: जून 20, 2024
Follow Us

NHM Latur Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 61
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) स्टाफ नर्स (महिला)- 39
शैक्षणिक पात्रता
: i) GNM / B.Sc नर्सिंग, ii) उमेदवारांनी महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक
2) एमपीडब्ल्यू (पुरुष)- 22
शैक्षणिक पात्रता :
विज्ञान विषयात 12वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 ते 65 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : 150/- रुपये [मागास प्रवर्ग – 100/- रुपये]
पगार : 18,000/- रुपये ते 20,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)

अधिकृत संकेतस्थळ : www.zplatur.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now