---Advertisement---

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत 56 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Mahavitaran Wardha Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत वर्धा येथे भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 56

एकूण रिक्त जागा : शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रीशियन/ वायरमन/ कोपा)
शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उतीर्ण प्रमाणपत्र किवा तत्सम परीक्षा उतीर्ण आवश्यक व NCVT नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षे

---Advertisement---

परीक्षा फी: फी नाही
पगार : –
नोकरी ठिकाण : वर्धा
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट : https://www.mahadiscom.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ओनलाईन अर्ज कारण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now