नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये 50 जागांवर भरती; वाचा पात्रता?

Published On: नोव्हेंबर 28, 2024
Follow Us

NTPC Recruitment 2024 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ओन्ली पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 50

रिक्त पदाचे नाव : असिस्टंट ऑफिसर (Safety)
शैक्षणिक पात्रता:
(i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Electrical / Electronics/ Civil / Production / Chemical / Construction / Instrumentation) (ii) डिप्लोमा / एडवांस डिप्लोमा / PG डिप्लोमा (Industrial Safety)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 10 डिसेंबर 2024 रोजी 45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

पगार :
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://careers.ntpc.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now