---Advertisement---

NPCIL मध्ये 400 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

NPCIL Recruitment 2025 : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये (Nuclear Power Corporation of India Limited) भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 10 एप्रिल 2025 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 (04:00 PM) पर्यंत राहील.
एकूण रिक्त जागा : 400

रिक्त पदाचे नाव : एक्झिक्युटिव ट्रेनी [Executive Trainee (ET)]
पदांचा तपशील :
1) मेकॅनिकल 150
2) केमिकल 60
3) इलेक्ट्रिकल 80
4) इलेक्ट्रॉनिक्स 45
5) इंस्ट्रूमेंटेशन 20
6) सिव्हिल 45

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह संबंधित शाखेत/विषयात BE/B.Tech/B.Sc (Engg.)/M.Tech (Mechanical/Chemical/Electrical/Electronics/Instrumentation/Civil) (ii) GATE 2023/2024/2025
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 एप्रिल 2025 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी /EWS: ₹500/- [SC/ST/PwBD/DODPKIA/महिला: फी नाही]

पगार : –
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2025 (04:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.npcilcareers.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now