10वी पास उमेदवारांना टपाल जीवन विमामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

Published On: जून 21, 2025
Follow Us

Postal Life Insurance Bharti 2025 : टपाल विभागात १०वी पास उमेदवारांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. टपाल जीवन विमामध्ये भरती निघाली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. १ जुलै रोजी ही मुलाखत होणार आहे.

दाचे नाव : अभिकर्ता
शैक्षणिक पात्रता : या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त केंद्रीय किंवा राज्य सरकारच्या बोर्डातून १०वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. याचसोबत अर्जदाराला विमा क्षेत्रात कामाचा अनुभव असावा.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ५० आहे,

मुंबई येथे नोकरीचे ठिकाण असणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना चांगला पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. मुलाखतीला उपस्थित राहताना तुम्हाला शैक्षणिक प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो घेऊन यायचे आहे. उपनिदेशक (टपाल जीवन विमान विभाग), मुख्य कार्यालय, मुंबई-४००००१ येथे पाठवायचा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now