जिल्हा परिषद जळगाव मार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2025 आहे.
सदर पदाची नेमणूक ही पूर्णत्ः कंत्राटी स्वरूपाची असेल. नेमणूक करार पध्दतीने प्रथमत ११ महिन्यासांठी करण्यात येईल. तद्नंतर जास्तीत जास्त ३ वेळा नियुक्ती देता येईल.
एकूण रिक्त जागा : ०१
पदाचे नाव : “विधी अधिकारी”
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय उमेदवाराचे वय नियुक्ती वेळी ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
किती पगार मिळेल?
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला एकत्रित मानधन दरमहा ३५००० रुपये दिले जाईल.
नोकरी ठिकाण – जळगाव
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद, जळगाव
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2025
अधिकृत वेबसाईट – https://zpjalgaon.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
आवश्यक कागदपत्रे?
१. विहित नमुन्यातील अर्ज
२. पदवी प्रमाणपत्र
३. कायद्याच्या पदवीबाबतचे प्रमाणपत्र
४. इतर अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे
५. सनद
६. शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला.
७. मा. उच्च न्यायालयात (HC) वकीली व्यवसायाचे किमान १० वर्षे अनुभवाचे प्रमाणपत्र.
८. जिल्हा स्तरीय विधी अधिकारी म्हणून ३ वर्षे अनुभव प्रमाणपत्र.
९. प्रशासकीय व सेवाविषयक व विभागीय चौकशी इ. बाबत कायदेविषयक अनुभव.
१०. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे ज्ञान असलेबाबतची प्रमाणपत्रे.









