10वी पदासाठी खुशखबर! जालना जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 722 जागांवर भरती

Published On: सप्टेंबर 17, 2025
Follow Us

Jalna Police Patil Recruitment 2025 : जालना जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 722

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावउपविभागपद संख्या
1पोलीस पाटीलजालना185
अंबड183
परतूर153
भोकंदर201
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थानिक रहिवासी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2025 रोजी 25 ते 45 वर्षे.
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹800/- [मागासवर्गीय/आ.दु.घ.:₹600/-]
पगार : नियमानुसार

नोकरी ठिकाण: जालना जिल्हा
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2025
परीक्षा: 12 ऑक्टोबर 2025
अधिकृत संकेतस्थळjalnapp.recruitonline.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीइथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now