YDCC Bank Recruitment 2025 : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 133
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | कनिष्ठ लिपिक | 119 |
| 2 | सहाय्यक कर्मचारी (शिपाई) | 14 |
| Total | 133 |
पद क्र.1: 45% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2025 रोजी, 18 ते 35 वर्षे
परीक्षा फी : ₹1062/-
इतका पगार मिळेल?
कनिष्ठ लिपिक- 15200 + DA + HRA
सहाय्यक कर्मचारी (शिपाई)- 12200 + DA + HRA
नोकरी ठिकाण: यवतमाळ
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2025 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
| अधिकृत संकेतस्थळ | https://ydccbank.com/ |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |









