SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात तब्बल 7565 जागांवर मेगाभरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

Published On: सप्टेंबर 24, 2025
Follow Us

SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2025 (11:00 PM) निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 7565

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष4408
2कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Others)285
3कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM Commando)376
4कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-महिला2496
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण
वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जुलै 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
पगार : 21700/- ते 69100/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2025 (11:00 PM)
परीक्षा: डिसेंबर 2025/जानेवारी 2026

अधिकृत वेबसाईटhttps://ssc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now