मुंबई पोर्ट मध्ये 116 जागांसाठी भरती ; 10वी पास ते ग्रॅज्युएट्स उमेदवारांना संधी

Published On: ऑक्टोबर 10, 2025
Follow Us

Mumbai Port Recruitment 2025 : मुंबई पोर्ट मध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2025 (05:00 PM) निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 116

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पदवीधर अप्रेंटिस11
2COPA ट्रेड अप्रेंटिस105
Total116

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1
: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (COPA)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 14 वर्षे

परीक्षा फी : ₹100/- [PWD: फी नाही]
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Apprentice Training Centre (ATC), 3rd floor, Bhandar Bhavan, N. V. Nakhwa Marg, Mazgaon (East), Mumbai – 400010
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2025 (05:00 PM)

जाहिरात (PDF)पद क्र.1: Click Here
पद क्र.2: Click Here
Online नोंदणीपद क्र.1: Apply Online
पद क्र.2: Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now