केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात जम्बो भरती जाहीर ; पदवी पास तरुणांना मोठी संधी

Published On: फेब्रुवारी 21, 2026
Follow Us

केंद्रीय लोकसेवा आयोगाने संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2026 साठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2026 (06:00 PM) निश्चित करण्यात आली आहे. UPSC CAPF Recruitment 2026

एकूण रिक्त जागा : 349
पदाचे नाव : असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant-AC)

फोर्स नुसार तपशील:

अ. क्र.फोर्सपद संख्या 
1BSF108
2CRPF106
3ITBP12
4SSB53
5CISF70
 Total349

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2026 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹200/- [SC/ST/महिला: फी नाही]

शारीरिक पात्रता:

पुरुष/महिलाउंची छातीवजन
पुरुष165 से.मी.81-86 से.मी.50 kg
महिला 157 से.मी.46 kg

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 मार्च 2026 (06:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : upsconline.nic.in

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now