रेल्वेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच 15 मे 2026 पासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2026 निश्चित करण्यात आलीय. RRB Assistant Loco Pilot Bharti 2026
एकूण रिक्त जागा : 11127
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | असिस्टंट लोको पायलट (ALP) | 11127 |
| Total | 11127 |
शैक्षणिक पात्रता:
10वी उत्तीर्ण + ITI [फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ & TV), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक (डिझेल), हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर-कंडिशनिंग मेकॅनिक] किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 15 मे 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जून 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.









