भारतीय रेल्वे वित्त महामंडळात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2026 (11:45 PM) निश्चित करण्यात आली आहे. IRFC Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 23
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | असिस्टंट | 16 |
| 2 | असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) | 07 |
| Total | 23 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 60% गुणांसह B.Com (ii) ICAI / ICMAI कडून मध्यवर्ती परीक्षा उत्तीर्ण
पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.Com (ii) ICAI / ICMAI कडून CA/CMA किंवा MBA (Finance) / PG डिप्लोमा (Management-Finance)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी//EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रांसजेंडर: फी नाही]
इतका पगार मिळेल?
असिस्टंट- 21,000/- ते 74,000/-
असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) – 40000/- ते 1,40,000/-
नोकरी ठिकाण: नवी दिल्ली/संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मे 2026 (11:45 PM)
परीक्षा: जून 2026
अधिकृत संकेतस्थळ : https://irfc.co.in/hi









