नॉर्दर्न कोलफिल्ड लि. मध्ये विविध पदांच्या 577 जागांसाठी भरती

Published On: एप्रिल 8, 2026
Follow Us

नॉर्दर्न कोलफिल्ड लि. (Northern Coalfields Limited Recruitment) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 09 एप्रिल 2026 पासून सुरु होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2026 आहे. NCL Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 577

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1डंपर ऑपरेटर (ट्रेनी)308
2ग्रेडर ऑपरेटर (ट्रेनी)34
3डोजर ऑपरेटर (ट्रेनी)52
4क्रेन ऑपरेटर (ट्रेनी)17
5पे लोडर ऑपरेटर (ट्रेनी)18
6सरफेस माइनर ऑपरेटर (ट्रेनी)43
7स्टाफ नर्स (ट्रेनी)47
8फार्मासिस्ट (ट्रेनी)04
9टेक्निशियन (पॅथॉलॉजिकल) (ट्रेनी)12
10टेक्निशियन (डेंटल) (ट्रेनी)02
11फिजियोथेरेपिस्ट04
12टेक्निशियन (रिफ्रॅक्शन / ऑप्टोमेट्री) (ट्रेनी)01
13टेक्निशियन (रेडिओग्राफर) (ट्रेनी)03
14ज्युनियर टेक्निशियन (ECG) (ट्रेनी)02
15ओव्हरसियर (सिव्हिल)30

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1 ते 6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM/B.Sc (Nursing)
पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm
पद क्र.9: पॅथॉलॉजी डिप्लोमा
पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डेंटिस्ट्री / डेंटल टेक्नॉलॉजी डिप्लोमा
पद क्र.11: फिजियोथेरेपी डिप्लोमा
पद क्र.12: (i) 12वी उत्तीर्ण (ii) रिफ्रॅक्शन / ऑप्टोमेट्री डिप्लोमा
पद क्र.13: रेडिओग्राफी डिप्लोमा
पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ECG टेक्निशियन म्हणून काम केल्याचे दोन वर्षांचे अनुभव प्रमाणपत्र.
पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मे 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
नोकरी ठिकाण: मध्य प्रदेश & उत्तर प्रदेश
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मे 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.nclcil.in/

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now