MPSC मार्फत विविध पदांच्या 16,717 जागांसाठी मेगाभरती; पदवीधरांना सुवर्णसंधी

Published On: नोव्हेंबर 16, 2026
Follow Us

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत गट-क पदांसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2026  27 नोव्हेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे. MPSC Group C Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 16,717

परीक्षेचे नाव: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावविभागपद संख्या
1उद्योग निरीक्षकउद्योग ऊर्जा व  कामगार विभाग09
2तांत्रिक सहायकवित्त विभाग03
3कर सहायकवित्त विभाग282
4सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-कगृह विभाग461
5लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी)विविध विभाग3966
6ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकारी)महसूल व वन विभाग1840
7वरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल, गट-कविविध विभाग196
8सहायक अधीक्षक, गट-कअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग11
9सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक, गट-ककृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग254
10कनिष्ठ कौशल्य, रोजगार व मार्गदर्शन अधिकारीकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग32
11कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग58
12आदिवासी विकास निरीक्षकआदिवासी विकास विभाग47
13अन्वेषकनियोजन विभाग42
14दूरध्वनीचालकसामान्य प्रशासन विभाग01
15पुरवठा निरीक्षकअन्न नागरी व पुरवठा विभाग214
16उपलेखापाल/मुख्य लिपिकआदिवासी विकास विभाग03
17सहाय्यक भांडारपालसार्वजनिक बांधकाम विभाग06
18पशुधन पर्यवेक्षककृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग322
19स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसार्वजनिक बांधकाम विभाग934
20गणित व चित्रकला निदेशककौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग241
21सहाय्यक भांडारपालकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग182
22भांडारपालकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग09
23शिल्प निदेशककौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग1388
24अधिपरिचारिकावैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग3911
25कनिष्ठ रसायनीपाणी पुरवठा व स्वच्छता विभाग153
26सहाय्यक कृषी अधिकारीकृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग1203
27स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकजलसंपदा विभाग949
Total 16,717

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी) पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.4: 10वी उत्तीर्ण + ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य किंवा B.Tech (मेकॅट्रॉनिक्स/मेकॅनिकल आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग किंवा मेटलर्जीमधील पदवी किंवा B.E (इंडस्ट्रियल & प्रॉडक्शन / प्रॉडक्शन सँडविच) किंवा मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन डिप्लोमा किंवा टूल & डाय मेकिंगमधील 04 वर्षांचा डिप्लोमा
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.7: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.8: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.9: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.10: मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (B.F.Sc.)
पद क्र.11: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.12: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.13: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.14: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.15: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.16: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.17: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.18: दोन वर्षांचा पशुधन व्यवस्थापन आणि दुग्ध उत्पादन या विषयातील पदविका अभ्यासक्रम किंवा पशुवैद्यकशास्त्रातील पदवी
पद क्र.19: स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी किंवा समतुल्य
पद क्र.20: यांत्रिकी अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी किंवा समतुल्य
पद क्र.21: कोणतीही अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी किंवा समतुल्य
पद क्र.22: कोणतीही अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी किंवा समतुल्य
पद क्र.23: संबंधित ट्रेड मध्ये राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate) किंवा राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (National Trade Certificate) आणि हस्तकला प्रशिक्षक प्रशिक्षण योजना (Craft Instructor Training Scheme) यांचे प्रमाणपत्र किंवा संबंधित डिप्लोमा किंवा पदवी
पद क्र.24: GNM डिप्लोमा किंवा BSc (नर्सिंग) किंवा पोस्ट बेसिक बॅचलर ऑफ सायन्स (नर्सिंग) ची पदवी
पद क्र.25: रसायनशास्त्र किंवा कृषी रसायनशास्त्र यांमधील पदवी किंवा समतुल्य
पद क्र.26: कृषी डिप्लोमा किंवा कृषी पदवी
पद क्र.27: स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी किंवा समतुल्य

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 18 ते 38 वर्षे /19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-]
नोकरी ठिकाण:
संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2026  27 नोव्हेंबर 2026
परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 08 ऑगस्ट 2026  30 नोव्हेंबर 2026
पूर्व परीक्षा (Offline): 24 जानेवारी 2027
अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in

जाहिरात (PDF) NewClick Here
जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्ज  Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now