पुणे आयकर विभागात विविध पदांसाठी भरती

Published On: ऑगस्ट 18, 2026
Follow Us
(Income Tax Department Bharti

पुणे आयकर विभागात विविध पदासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2026 निश्चित केली आहे. Income Tax Pune Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 85

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1स्टेनोग्राफर ग्रेड II06
2टॅक्स असिस्टंट (TA)40
3मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)39
Total85

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
क्रीडा पात्रता: राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 27 वर्षे [05 वर्षे सूट, SC/ST: 10 वर्षे सूट]
परीक्षा फी : ₹200/-
इतका पगार मिळेल :
स्टेनोग्राफर ग्रेड II – 25,500/- ते 81,I00/-
टॅक्स असिस्टंट (TA) – 25,500/- ते 81,I00/-
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 18,000/- ते 56,900/-

नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2026
अधिकृत संकेतस्थळ : www.incometaxindia.gov.in

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now