भारतीय डाक विभागात मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 31 ऑगस्ट 2026 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM)असेल. Post Office GDS Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : –
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) | – |
| 2 | GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) | |
| 3 | डाक सेवक | |
| Total | Available Soon |
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे ज्ञान (iii) सायकलिंगचे ज्ञान
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 सप्टेंबर 2026 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/Transwomen/महिला: फी नाही]
पगार :
BPM – Rs.12,000/- ते Rs.29,380/-
ABPM – Rs.10,000/- ते Rs.24,470/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख: 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM)
अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 23 ते 24 सप्टेंबर 2026
अधिकृत संकेतस्थळ : indiapost.gov.in









