राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 1 सप्टेंबर 2026 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2026 (05:30 PM) निश्चित करण्यात आली आहे. NIC Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 376
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | विषय | पद संख्या |
| 1 | सायंटिफिक/टेक्निकल असिस्टंट-A | कॉम्प्युटर सायन्सेस & IT | 300 |
| इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन | 26 | ||
| डेटा सायन्स & AI | 50 | ||
| Total | 376 |
शैक्षणिक पात्रता: (i) A Pass in M.Sc./MS/MCA/B.E./B.Tech. (Electronics, Electronics and Communication, Electronics & Telecommunication, Computer Sciences, Computer and Networking Security, Software System, Information Technology, Informatics. (ii) GATE 2024/2025/2026
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹800/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
पगार : 35,400/- ते 1,12,400/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2026 (05:30 PM)
कागदपत्र पडताळणी: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : recruitment.nic.









