IBPS मार्फत 13,706 जागांसाठी महाभारती; पदवीधरांना नोकरीची संधी

Published On: सप्टेंबर 1, 2026
Follow Us

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील भरतीसाठीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे. IBPS RRB Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 13,706

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)8,183
2ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)4,256
3ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) (मॅनेजर)666
4ऑफिसर स्केल-II (IT)182
5ऑफिसर स्केल-II (CA)81
6ऑफिसर स्केल-II (लॉ)46
7ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)18
8ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)16
9ऑफिसर स्केल-II (अ‍ॅग्रीकल्चर मॅनेजर)38
10ऑफिसर स्केल-III220
Total13,706

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.3: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.5: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) CA/MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.8: (i) MBA (Marketing) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.9: (i) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2026 रोजी, 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1:
GEN/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
पद क्र.2 ते 10: GEN/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2026
पूर्व परीक्षा: नोव्हेंबर / डिसेंबर 2026
एकल/मुख्य परीक्षा: डिसेंबर 2026 / फेब्रुवारी 2027
अधिकृत संकेतस्थळ :

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जपद क्र.1: Apply Online
पद क्र.2 ते 10: Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now