स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1748 जागांसाठी भरती

Published On: सप्टेंबर 3, 2026
Follow Us

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे. SSC JE Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 1748

परीक्षेचे नाव: ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल,मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल) परीक्षा 2026

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल)1748
2ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल)
3ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)
4ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल)
Total1748

शैक्षणिक पात्रता: सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 01 ऑगस्ट 2026 रोजी 30/32 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
पगार : 35,400/- ते 1,12,400/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2026 (11:00 PM)
परीक्षा (CBT-पेपर I): ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026
परीक्षा (CBT-पेपर II): डिसेंबर 2026
अधिकृत संकेतस्थळ : ssc.gov.in

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now