RCFL मार्फत 326 जागांसाठी भरती

Published On: सप्टेंबर 5, 2026
Follow Us

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2026 (05:00 PM) निश्चित कारण्याता आली आहे. RCFL Apprentice Recruitment 2026 
एकूण रिक्त जागा
: 326

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पदवीधर अप्रेंटिस145
2टेक्निशियन अप्रेंटिस105
3ट्रेड अप्रेंटिस76
Total326

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 50% गुणांसह B.Com/BBA/अर्थशास्त्रात पदवी /कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.2: 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical/ Civil/ Computer/ Electrical/ Instrumentation/Mechanical)
पद क्र.3: 50% गुणांसह B.Sc. (Physics, Chemistry, Mathematic) किंवा 12वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2026 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: ट्रॉम्बे, मुंबई आणि थळ, रायगड जिल्हा.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2026 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.rcfltd.com

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्ज Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now