स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2026 (11:00 PM) निश्चित करण्यात आली आहे. SSC CHSL Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 2536
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ | 2536 |
| 2 | कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) | |
| Total | 2536 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 12वी (Mathematics) उत्तीर्ण.
पद क्र.2: 12वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी : ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
वेतनश्रेणी :
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) – Pay Level-4(Rs. 25,500-81,100) and Level-5(Rs. 29,200-92,300).
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ – Pay Level-4(Rs. 25,500-81,100).
2 कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) – Pay Level-2 (Rs. 19,900-63,200)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑक्टोबर 2026 (11:00 PM)
अर्ज दुरुस्ती: 14 ते 16 ऑक्टोबर 2026
परीक्षा (Tier-I & Tier-II): नंतर कळविण्यात येईल
अधिकृत संकेतस्थळ : ssc.gov.in









