असम राइफल्स मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 28 सप्टेंबर 2026 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2026 निश्चित करण्यात आलीय. व भरती मेळाव्याची तारीख: 23 नोव्हेंबर 2026 पासून आहे. Assam Rifles Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 354
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | वॉरंट ऑफिसर (सायफर) | 124 |
| 2 | रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल) | 32 |
| 3 | रायफलमन (लाइनमन फील्ड) | 21 |
| 4 | रायफलमन (आर्मरर) | 29 |
| 5 | रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक) | 10 |
| 6 | रायफलमन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक) | 13 |
| 7 | रायफलमन (इलेक्ट्रिशियन मोटर व्हेईकल) | 22 |
| 8 | हवालदार (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) | 06 |
| 9 | रायफलमन (मेटलस्मिथ) | 19 |
| 10 | रायफलमन (अपहोल्स्टर) | 03 |
| 11 | रायफलमन स्टोअर कीपर टेक्निकल (इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनिअर) | 16 |
| 12 | रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक) | 23 |
| 13 | रायफलमन (वेल्डर) | 02 |
| 14 | वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन) | 02 |
| 15 | वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन) | 01 |
| 16 | वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट) | 02 |
| 17 | रायफलमन (मेसन) | 29 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 12वी (भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी)+ ITI (ICT / IT / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा इलेक्ट्रॉनिक्स / इन्फॉर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन पदवी
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / OFC डिप्लोमा
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वेल्डिंग)
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक / पॉवर इलेक्ट्रिक सिस्टिम्स / मेकॅनिक डिझेल डिप्लोमा
पद क्र.6: 10वी उत्तीर्ण + ITI (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक)+जड/वाहतूक वाहन चालवण्याचा परवाना किंवा 10वी उत्तीर्ण +जड/वाहतूक वाहन चालवण्याचा परवाना
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग / टेक्निकल / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन सिस्टिम डिप्लोमा
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी डिप्लोमा
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा मेटलस्मिथ डिप्लोमा
पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा अपहोल्स्टर डिप्लोमा
पद क्र.11: 10वी उत्तीर्ण
पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा मेकॅनिक मोटर व्हेईकल / मेकॅनिक / मेकॅनिक डिझेल / फिटर / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग / टेक्निकल डिप्लोमा
पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा वेल्डर / मेटलर्जी डिप्लोमा
पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) आर्किटेक्चरल असिस्टंटशिप डिप्लोमा
पद क्र.15: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ऑपरेशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा (iii) किमान 50 खाटांच्या मान्यताप्राप्त रुग्णालयात ‘ऑपरेशन थिएटर टेक्निशियन’ म्हणून किमान 01 वर्षाचा कामाचा अनुभव.
पद क्र.16: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फिजिओथेरपी डिप्लोमा (iii) किमान 50 खाटांच्या मान्यताप्राप्त रुग्णालयात ‘ऑपरेशन थिएटर टेक्निशियन’ म्हणून किमान 01 वर्षाचा कामाचा अनुभव.
पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2026 रोजी, 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ : ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 ऑक्टोबर 2026
भरती मेळाव्याची तारीख: 23 नोव्हेंबर 2026 पासून









