अणू-ऊर्जा एज्युकेशन सोसायटीत विविध पदांच्या 254 जागांसाठी भरती

Published On: नोव्हेंबर 2, 2026
Follow Us

अणू-ऊर्जा एज्युकेशन सोसायटी मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2026 (11:50 PM) निश्चित करण्यात आली आहे. AEES Recruitment 2026

पदाचे नाव & तपशील:

अ. क्र.पदाचे नावविषयपद संख्या
1प्राचार्य—04
2उपप्राचार्य—01
3पदव्युत्तर शिक्षक (PGT)इंग्रजी04
4गणित04
5जीवशास्त्र02
6रसायनशास्त्र03
7भौतिकशास्त्र02
8संगणक विज्ञान03
9वाणिज्य06
10अर्थशास्त्र02
11इतिहास01
12प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)इंग्रजी14
13सामाजिक शास्त्रे11
14हिंदी-संस्कृत09
15गणित-भौतिकशास्त्र22
16रसायनशास्त्र-जीवशास्त्र13
17संगणक विज्ञान13
18P & HE (पुरुष)07
19P & HE (महिला)05
20कला शिक्षण07
21मराठी01
22ग्रंथपाल—13
23प्राथमिक शिक्षक (PRT)—89
24प्राथमिक शिक्षक (PRT)संगीत10
25बालवाटिका शिक्षक—08

शैक्षणिक पात्रता:
प्राचार्य: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed. (iii) उपप्राचार्य म्हणून 03 वर्षे काम किंवा PGT/व्याख्याता म्हणून 12 वर्षांची नियमित सेवा
उपप्राचार्य: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed. (iii) उपप्राचार्य म्हणून काम किंवा PGT किंवा व्याख्याता (Lecturer) म्हणून किमान 06 वर्षे काम केलेले असावे
PGT: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी/MCA (ii) B.Ed.
TGT: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी (ii) B.Ed. (iii) CTET
ग्रंथपाल: 50% गुणांसह ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा ग्रंथालय विज्ञान पदवी/डिप्लोमासह कोणत्याही शाखेतील 50% गुणांसह पदवी
PRT: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण/पदवीधर (ii) D.El.Ed/B.El.Ed./D.Ed./B.Ed. (iii) CTET
PRT (संगीत): 50% गुणांसह संगीत विषयात पदवी किंवा 10वी/12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह संगीत विषयात डिप्लोमा
बालवाटिका शिक्षक: (i) 50% गुणांसह 10वी/12वी उत्तीर्ण (ii) D.E.C.Ed. किंवा B.Ed. (नर्सरी)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 नोव्हेंबर 2026 रोजी 30 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ ₹1000/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹250/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 नोव्हेंबर 2026 (11:50 PM)
अधिकृत संकेतस्थळ :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now