NLC इंडिया लि.मध्ये विविध पदांच्या 145 जागांसाठी भरती

Published On: नोव्हेंबर 18, 2026
Follow Us

NLC इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 20 नोव्हेंबर 2026 पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2026 (05:00 PM) निश्चित करण्यात आली आहे. NLC India Limited Recruitment 2026


एकूण रिक्त जागा : 145

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1डेप्युटी जनरल मॅनेजर04
2एक्झिक्युटिव इंजिनिअर119
3असिस्टंट एक्झिक्युटिव मॅनेजर09
4डेप्युटी मॅनेजर10
5अ‍ॅडिशनल चीफ मॅनेजर (सिक्युरिटी)02
6असिस्टंट मॅनेजर (सिक्युरिटी)01

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 19 वर्षे अनुभव
पद क्र.2: मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / सिव्हिल / इन्स्ट्रुमेंटेशन / केमिकल / मायनिंग इंजिनिअरिंग/ एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंगसाठी निर्दिष्ट पर्यावरणविषयक शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.3: M.Sc. (केमिस्ट्री / अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्री / ऑर्गॅनिक केमिस्ट्री / इनऑर्गॅनिक केमिस्ट्री / फिजिकल केमिस्ट्री) (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.4: HR: ग्रॅज्युएशन + HR / पर्सोनल मॅनेजमेंट / इंडस्ट्रियल रिलेशन्स / लेबर वेल्फेअरमधील संबंधित पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा. Legal: 3 वर्षे किंवा 5 वर्षांचा LLB आणि स्टेट बार कौन्सिलमध्ये नोंदणी. (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) सुरक्षा व्यवस्थापनातील संबंधित अनुभव. सशस्त्र दल/CISF/पोलीस/CAPF मार्गांसाठी 05 वर्षांचा अनुभव, किंवा संस्थात्मक सुरक्षा नेतृत्वाच्या मार्गासाठी कार्यकारी पदावर 13 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) सशस्त्र दले/केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (CAPF) मानद लेफ्टनंट/कॅप्टन किंवा तत्सम पदावर केलेली सेवा,
अथवा किमान 5000 कर्मचारी असलेल्या संस्थेत सुरक्षा विभागाचे कार्यकारी प्रमुख/प्रभारी म्हणून काम केल्याचा अनुभव.

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹854/- [SC/ST/PWD/ExSM: ₹354/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची प्रक्रिया : 20 नोव्हेंबर 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 डिसेंबर 2026 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now