⁠  ⁠

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात 4थी पाससाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

DBSKKV Recruitment 2023 डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ येथे भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 05 ऑक्टोबर 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 10

रिक्त पदाचे नाव : अन्न सुरक्षा दलाचे सदस्य
शैक्षणिक पात्रता : इय्यता 4 थी पास, शेतीमध्ये काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक.

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 38 वर्षापर्यंत असावे. [आरक्षित प्रवर्ग – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 300/- रुपये (प्रति दिन).

नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 05 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला.

अधिकृत संकेतस्थळ : www.dbskkv.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article