⁠  ⁠

एकात्मिक आदिवासी विकास विभागात विविध पदांसाठी जम्बो भरती सुरु

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Mahatribal Recruitment 2023 एकात्मिक आदिवासी विकास विभागात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 डिसेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 602

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक निरिक्षक 14
शैक्षणिक पात्रता
: कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
2) संशोधन सहाय्यक 17
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर
3) उपलेखापाल/मुख्य लिपिक 41
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर
4) आदिवासी विकास निरीक्षक 14
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर
5) वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक 187
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर
6) लघुटंकलेखक 05
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

7) अधीक्षक (पुरुष) 26
शैक्षणिक पात्रता :
समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
8) अधीक्षक (स्त्री) 48
शैक्षणिक पात्रता :
समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
9) गृहपाल (पुरुष) 43
शैक्षणिक पात्रता :
समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
10) गृहपाल (स्त्री) 25
शैक्षणिक पात्रता :
समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
11) ग्रंथपाल 38
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
12) सहाय्यक ग्रंथपाल 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
13) प्रयोगशाळा सहाय्यक 29
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
14) उच्च माध्यमिक शिक्षण सेवक 14
शैक्षणिक पात्रता :
(i) द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
15) माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) 15
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) B.Ed
16) प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) 27
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) D.Ed (iii) TET/CTET
17) प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) 48
शैक्षणिक पात्रता :
(i) इ.1 ते 12 वी शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक (ii) TET/CTET
18) उच्चश्रेणी लघुलेखक 03
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
19) निम्नश्रेणी लघुलेखक 13
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत असावे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹900/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 डिसेंबर 2023 (11:55 PM)

अधिकृत संकेतस्थळ : https://tribal.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article