⁠  ⁠

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेमध्ये भरती ; पगार ६७,७०० ते २,०९,२००

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण जागा : १६

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

१) उपसंचालक/ Deputy Director – ०३
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून विज्ञान किंवा गणित किंवा संगणक या विषयांपैकी कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी वर्तणूक विज्ञान, वाणिज्य आणि व्यवसाय अर्थशास्त्र किंवा अनुप्रयोग किंवा व्यवस्थापन
इकॉनॉमिक्स किंवा फार्मसी किंवा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान किंवा आर्किटेक्चर आणि टाउन प्लॅनिंग किंवा समकक्ष. ०२) १० वर्षे अनुभव.

२) सहाय्यक संचालक/ Assistant Director – १३
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून विज्ञान किंवा गणित किंवा संगणक या विषयांपैकी कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी वर्तणूक विज्ञान, वाणिज्य आणि व्यवसाय अर्थशास्त्र किंवा अनुप्रयोग किंवा व्यवस्थापन
इकॉनॉमिक्स किंवा फार्मसी किंवा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान किंवा आर्किटेक्चर आणि टाउन प्लॅनिंग किंवा समकक्ष. ०२) ०८ वर्षे अनुभव.

वयो मर्यादा : ०३ मार्च २०२१ रोजी ४५ वर्षे.[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट, PWD – १० वर्षे सूट]

परीक्षा फी : ५००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ मार्च २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.aicte-india.org

जाहिरात (Notification) : पाहा

ऑनलाइन अर्जासाठी : येथे क्लिक करा

Share This Article