Air India Bharti 2023 : एअर इंडिया भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.
एकूण रिक्त जागा : –
रिक्त पदाचे नाव: केबिन क्रू (महिला)
आवश्यक शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण.
वयो मर्यादा:
फ्रेशर्स: 18 ते 22 वर्षे
अनुभवी: 18 ते 32 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शारीरिक पात्रता: उंची: 155 सेमी. BMI: 18 ते 22
निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा तपशील:
ठिकाण | थेट मुलाखत | मुलाखतीचे ठिकाण |
पुणे | 04 जानेवारी 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM) | Hotel Blue Diamond, 11 Koregaon Road, Pune 411001 |
मुंबई | 10 जानेवारी 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM) | Square Mall, B.N. Agarwal Commercial Complex Vile Parle, Near Vile Parle Railway Station (East) Mumbai – 400057 |
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा