⁠
Jobs

सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत सिंधुदुर्ग येथे 46 जागांसाठी भरती

Arogya Vibhag Recruitment 2023 सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दर महिन्याच्या 1 व 15 तारखेला आहे.

एकूण रिक्त जागा : 46
रिक्त पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी गट – अ
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. किंवा अॅलोपॅथिक विषयातील पदव्युत्तर पदवी/पदविका परिक्षा उत्तीर्ण. पदवी/पदविका प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सील मुंबई येथे नावाची नोंदणी होऊन नोंदणी प्रमाणपत्र वैध कालावधी असलेले आवश्यक आहे.

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 58 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 75,000/- रुपये ते 85,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग मु. सिंधुदुर्गनगरी (ओरोस) ता.कुडाळ जि. सिंधुदुर्ग पिन कोड – 416812.
अधिकृत संकेतस्थळ : www.arogya.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button