Uncategorized
सहायक (पूर्व) परीक्षा – 2015 एकूण 96 जागा
शासनाच्या मंत्रालयीन विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयातील एकूण 96 पदांच्या भरतीकरिता आयोगातर्फे सहायक (पूर्व) परीक्षा – २०१५ रविवार दिनांक ५ जुलै २०१५ रोजी महाराष्ट्रातील ३६ केंद्रांवर घेण्यात येईल.
मंत्रालय सहायक परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चलन भरण्याची तारीख – ३ जून २०१५
संपूर्ण जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
[gview file=”https://missionmpsc.com/wp-content/uploads/2015/05/assistant-preliminary-exam-15-adv.pdf”]
sir STI pre exam cha nikal kevha lagnar aahe
cut off merit kiti lagel?
Sir mi BE IT engineering keleli aahe pan MSCIT chi exam dilele nahi tr mi masc asst 2015 chi exam deu shakto ka