बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत भरती, असा करा अर्ज?

Bombay High Court

Bombay High Court Recruitment 2022 : बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये न्यायिक अधिकारी पदांच्या २५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करू शकतो. अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ एप्रिल २०२२ आहे.  एकूण जागा : २५ पदाचे नाव : न्यायिक अधिकारी/ Judicial Officers शैक्षणिक पात्रता – जिल्हा व अतिरिक्त … Read more

जिल्हा सत्र न्यायालयात 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी..56900 पगार मिळेल

District Court Recruitment 2022

District Court Recruitment 2022 : 10वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. अकोला जिल्हा न्यायालय (District Court Akola) येथे पूस्तक बांधणीकार पदांच्या ०४ जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ एप्रिल २०२२ आहे.  District Court Bharti 2022 एकूण जागा : ०४ पदाचे … Read more

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयात मोठी भरती, पगार 50,000

NCS Recruitment 2022

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयामार्फत भरती निघाली असून यासाठी संबंधित क्षेत्रातील अनुभव असलेले पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर अर्ज करू शकतात. कामगार आणि रोजगार मंत्रालयात तरुण व्यावसायिकांची भरती सुरुवातीला दोन वर्षांसाठी असेल. ज्याला पाच वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते. अधिसूचनेनुसार, यंग प्रोफेशनल्सच्या एकूण 112 जागा आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज www.ncs.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन करावा … Read more

महसूल व वन विभागात विविध पदांची भरती, पगार ३०,०००

maharashtra logo

महसूल आणि वन विभागमध्ये एकूण ०३ जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसुचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १० एप्रिल २०२२ आहे. मुलाखत दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी आहे. एकूण जागा : ०३ पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : १) पर्यावरण तज्ञ/ Environmental Expert ०१शैक्षणिक पात्रता : U.G.C. मान्यता प्राप्त विद्यापिठाची … Read more

BECIL मध्ये विविध पदांची भरती: 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी

BECIL Recruitment 2020

BECIL ने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार BECIL च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 1 एप्रिलपासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०२२ आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 86 पदे भरली जातील. … Read more

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती

PMRDA Recruitment 2022

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या ०८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करू शकतो. अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १६ एप्रिल २०२२ आहे.  एकूण जागा : ०८ पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : १) पीपीपी कॉन्ट्रॅक्ट एक्सपर्ट/ PPP Contract Expert ०१शैक्षणिक … Read more

टीना दाबी वयाच्या 22 व्या वर्षी बनल्या IAS अधिकारी, वाचा त्यांच्या यशाच्या ‘या’ टिप्स

ias tina dabi

टीना दाबी, 2020 सालापासून राजस्थानच्या वित्त विभागात सहसचिव म्हणून तैनात आहेत, सोशल मीडियावर खूप सक्रिय आणि लोकप्रिय आहेत. नुकताच तिचा एंगेजमेंट फोटो (टीना दाबी मंगेतर) शेअर केल्याने ती चर्चेत आली आहे. टीना दाबीची इतकी चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही (ट्रेंडिंग न्यूज). टीना दाबीने 2015 साली UPSC परीक्षा उत्तीर्ण करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. … Read more

12वी पाससाठी संधी.. सहाय्यक ग्रामविकास अधिकारी पदांच्या २६५९ जागा रिक्त

DSRVS ARDO Recruitment

12वी पाससाठी बंपर भरती निघाली आहे. डिजिटल एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (DSRVS) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. DSRVS ने सहाय्यक ग्रामीण विकास अधिकारी पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 20 एप्रिलपर्यंत करायचे आहेत. सूचनांनुसार, सहाय्यक ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या २६५९ जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. एकूण … Read more

MahaTransco : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. मुंबई येथे २४४ जागा रिक्त

MAHATRANSCO

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Transmission Company Limited)मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ एप्रिल २०२२ आहे. एकूण २४४ जागांसाठी ही भरती होणार आहे. एकूण जागा : २४४ पदाचे नाव आणि … Read more

रिक्षाचालकाची मुलगी बनली आरटीओ अधिकारी

sneha ghatmale

एका रिक्षाचालकाची मुलगी ते आरटीओ अधिकारी बनली. अमरधाम रोड येथील सामान्य कुटुंबात जन्मलेल्या स्नेहा चंद्रकांत घटमाळे तरुणीने सिद्ध करून दाखवून दिले. शासकीय अधिकारी व्हायचे, असे ध्येय मनाशी बाळगून स्नेहा घटमाळे हिने तिच्या आयुष्याची सुरवात केली. त्याअनुषंगाने तिने सारडा कन्या शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊन पुढील शिक्षण के. के. वाघ महाविद्यालयात घेत २०२० मध्ये अभियांत्रिकी आणि डिप्लोमाचे … Read more