⁠  ⁠

बँक ऑफ इंडिया सोलापूर येथे 8वी ते पदवीधरांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Bank of India Recruitment 2022 : बँक ऑफ इंडिया (Bank of India) सोलापूर येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना (Bank of India Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० सप्टेंबर २०२२ आहे.

एकूण जागा: ०५

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) प्राध्यापक / Faculty ०१
शैक्षणिक पात्रता :
पदवी आणि ०२ वर्षे अनुभव

२) कार्यालयीन सहाय्यक / Office Assistant ०१
शैक्षणिक पात्रता :
पदवी आणि खात्यांचे ज्ञान

३) परिचर / Attendant ०१
शैक्षणिक पात्रता :
किमान मॅट्रिक उत्तीर्ण

४) वॉचमन / Watchman Cum Gardener ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) किमान ८ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) शारीरिक आणि मानसिक फिटनेस ०३) प्राधान्य स्थानिक भाषा वाचण्याची आणि लिहिण्याची क्षमता

वयो मर्यादा : १८ वर्षे ते ६५ वर्षापर्यंत
परीक्षा फी : फी नाही

इतका पगार मिळेल :
प्राध्यापक – २०,०००/-
कार्यालयीन सहाय्यक – १५,०००/-
परिचर – ८०००/-
वॉचमन -५०००/-

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २० सप्टेंबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Bank of India, Financial Inclusion Department, Solapur Zonal Office Sahyadri Shopping Complex, Above Kamat Hotel, Old Rozgar Chowk, Solapur – 413001.
अधिकृत संकेतस्थळ : www.bankofindia.co.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article